Date
City
New Delhi
नवी दिल्ली – राजकीय पक्षांना आरटीआयखाली आणावे या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस दिली आहे. दरम्यान राजकीय पक्ष आरटीआय कक्षेत का नको? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगासह 6 राष्ट्रीय पक्षांना नोटीसबजावली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायधिशांनी राजकीय पक्ष हे सार्वजनिक संस्था असून ते आरटीआयच्या अंतर्गत आणावे असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत सर्वौच्च न्यायालयाने केंद्र, निवडणूक आयोग, आणि 6 राष्ट्रीय पक्षांना नोटीस बजावली असून याबाबत उत्तर देण्यास 6 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
- See more at: http://mimarathi.in/supreme-cout-issues-notice-against-political-partie…